पुण्यात आज (ता 9) शुक्रवार संध्याकाळ पासून ते सोमवारी सकाळ पर्यंत मिनी lockdown लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुण्यासह राज्यात 2 दिवस कडक निर्बंध लावले आहेत. आज सायंकाळी घरी परतणाऱ्या नागरिकांची रस्त्यावर वर्दळ दिसत असली तरी पुढील 2 दिवस सगळीकडे सामसूम होणार आहे. (व्हिडिओ - शरयू काकडे)
#Pune #WeekendLockdown #Lockdown #Punekar #coronavirus #Maharashtra
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.